Baby Nick Name: मुलांसाठी या ४० टोपणनावांमधील निवडा एक नाव; आता आपल्या मुलाला घाला मायेची साद 

लाइफफंडा
Updated Jun 01, 2022 | 10:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Baby Nick Name in Marathi | लहान मुल जन्माला येताच आई-वडील किंवा जवळचे नातेवाईक त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायला सुरूवात करतात. काही जण त्याला चिकू, गुड्डी तर कोण बाबू-शोना म्हणून साद घालत असतात.

Choose one of these 40 nicknames for the child
मुलांसाठी या ४० टोपणनावांमधील निवडा एक नाव, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मुलांसाठी या ४० टोपणनावांमधील निवडा एक नाव.
 • टोपणनाव मुलांच्या आयुष्यभर सोबत राहते.
 • नावावरून व्यक्तीच्या भविष्याचा देखील अंदाज लावला जाऊ शकतो. 

Baby Nick Name in Marathi | मुंबई : लहान मुले जन्माला येताच आई-वडील किंवा जवळचे नातेवाईक त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारायला सुरूवात करतात. काही जण त्याला चिकू, गुड्डी तर काही जण बाबू-शोना म्हणून साद घालत असतात. दरम्यान लहानग्यांचे टोपणनाव देखील गोंडस असले पाहिजे कारण हे नाव देखील त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते. जर तुम्हालाही तुमच्या मुलाला एखादे गोंडस टोपणनाव द्यायचे असेल, तर खाली दिलेल्या नावांचा तुम्हाला नक्कीच खूप उपयोग होऊ शकतो. आज आपण अशा काही टोपणनावांबद्दल भाष्य करणार आहोत, जेणेकरून तुम्हीही तुमच्या लहानग्यांना आपुलकीने मायेची साद घालू शकाल. चला तर म जाणून घेऊया काही आकर्षित करणारी टोपणनावे. (Choose one of these 40 nicknames for the child). 

नाव जीवनाचा अविभाज्य घटक 

नावाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. नावावरूनच व्यक्तीची ओळख ठरत असते, त्यामुळे काही टोपणनावे देखील व्यक्तीच्या आयुष्यात प्रभाव पाडत असतात. हिंदू धर्मात अनेक ठिकाणी शास्त्रानुसारच नावे ठेवण्याची परंपरा आहे नावावरून व्यक्तीच्या भविष्याचा देखील अंदाज लावला जाऊ शकतो. 

अधिक वाचा : जूनमध्ये बनतोय लक्ष्मी नारायण योग, या राशींचे चमकणार नशीब 


टोपणनाव आयडिया 

 1. ॲली
 2. डड्डू
 3. मिट्टू
 4. श्री 
 5. पिया
 6. आदी
 7. कुहू
 8. पप्पू
 9. कोको
 10. किकू
 11. मॅन्डी
 12. मॅडी
 13. सोफी
 14. बेबी 
 15. अनू
 16. अज्जू 
 17. अंजु
 18. अंशु
 19. अप्पू 
 20. ॲमी 
 21. निक्की
 22. टिम
 23. टिस्का
 24. तोशी
 25. सॅंडी
 26. नॅन्सी
 27. जो
 28. जय
 29. कबीर
 30. हंसल
 31. हेलन
 32. लूसी
 33. आलिया
 34. आर्य
 35. परी 
 36. युरी
 37. युग
 38. चैतन्य
 39. वेद
 40. माही


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी