christmas day 2022, how to make christmas eggless cake at home in marathi : मुलं असो वा मोठी माणसं प्रत्येकजण ख्रिसमस अर्थात नाताळ या सणाची वाट बघत असतात. ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांना मनसोक्त केक खाण्याची संधी मिळणार असते. मुलं तर केक मिळेल, सांताक्लॉज आपण चांगले वागलो तर चांगली भेटवस्तू देईल या विचाराने मनोमन स्वप्न रंगवत असतात. या अशा आनंदी वातावरणात विकतच्या केकपेक्षा घरी तयार केलेला केक खाण्याची मजा निराळीच आहे. ज्यांना एगलेस अर्थात व्हेज केक (शाकाहारी केक) खायचा आहे अशी मंडळी आता घरी सहज रुचकर एगलेस केक तयार करू शकतात. जाणून घ्या एगलेस केक तयार करण्याची सोपी रेसिपी...
SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर