Christmas Party Ideas, Christmas Gift Ideas, Christmas 2022 Theme Dress, Party, Decoration Ideas in Marathi, Christmas Party Themes For Office And Home Celebration : नाताळ अर्थात ख्रिसमस दरवर्षी 25 नोव्हेंबर या दिवशी साजरा होतो. यंदा रविवारी 25 नोव्हेंबर असल्यामुळे ख्रिसमस उत्साहाने साजरा करणे शक्य होणार आहे. ख्रिसमस निमित्त आपण घरी, ऑफिसमध्ये अथवा एखाद्या हॉटेलच्या हॉलमध्ये खासगी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करू शकता.
1. फनी ड्रेस पार्टी
ख्रिसमस पार्टीसाठी फनी ड्रेस अशी थीम ठेवू शकता. जर फनी ड्रेसची थीम ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीसाठी असेल तर तिथे एखादी आकर्षक फनी ड्रेस अशा स्वरुपाची स्पर्धा पण घेऊ शकता. विजेत्यांना एखादा फनी ड्रेस देऊ भेट म्हणून देऊ शकता.
2. रेस पार्टी थीम
ख्रिसमस पार्टीसाठी रेस पार्टी थीम ठेवू शकता. जर अशी पार्टी ठेवली तर ऑफिसच्या सहकाऱ्यांसाठी रेसचे आयोजन करू शकता. रेसच्या एका टप्प्यावर वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याची स्पर्धा ठेवू शकता. या प्रक्रियेत वस्तू गोळा करण्यासाठी वेळ लागेल याची खबरदारी घ्या. यातून धमाल एन्जॉय करू शकता. रेस नंतर सर्वांसाठी स्नॅक्स, कोल्डड्रिंक्स अशी व्यवस्था ठेवू शकता.
3. मिमिक्री पार्टी थीम
ख्रिसमस पार्टीसाठी मिमिक्री पार्टी थीम ठेवू शकता. ऑफिसमधील सर्व सहकाऱ्यांना या थीममध्ये सहभागी करून घेऊ शकता. यातून धमाल एन्जॉय करू शकता. फक्त मिमिक्री करताना वैयक्तिक अपमान होणार नाही याची खबरदारी घ्या.
4. फूड फन थीम
ख्रिसमस पार्टीसाठी फूड फन थीम ठेवू शकता. पाणीपुरी खाणे, बिस्किट खाणे अशा स्पर्धा ठेवू शकता. स्पर्धेत कोणालाही शारीरिक अपाय होणार नाही याची खबरदारी घ्या. सिंगल प्लेअर अथवा टीम अशा दोन स्वरुपात स्पर्धेचे आयोजन करू शकता.
5. थीम बेस्ड ड्रेस
ख्रिसमस पार्टीसाठी बॉलिवूड, हॉलिवूड अशी एखादी थीम ठेवू शकता अथवा विशिष्ट ड्रेस कोड ठेवू शकता. ड्रेसच्या अनुषंगाने काही खेळांचे आयोजन करू शकता.
ही ट्रेंडिंग गिफ्ट देऊन साजरा करू शकता ख्रिसमस
भारतात नवीन वर्षाची पार्टी कुठे कराल
ख्रिसमस निमित्त ओळखीतल्यांना ट्रेंडिंग गॅजेट भेट म्हणून देऊ शकता. 1. वायरलेस स्पीकर, 2. USB टेबल लॅम्प, 3. लायटर आणि टॉर्च असलेली किचेन, 4. ब्लूटूथ इअरबड, 5. फिटनेस बँड अशा स्वरुपाची ट्रेंडिंग गॅजेट भेट म्हणून देऊ शकता.