1 March Dinvishesh: 1 मार्च 1927 रोजी रत्नागिरीला गांधीजींनी सावरकरांची भेट घेत चर्चा केली. 1 मार्च 1946 रोजी बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले. 1 मार्च 1954 रोजी प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली.