22 March Dinvishesh : 22 मार्चला काय घडलं होतं? कोणाची जयंती-पुण्यतिथी, कोणती ऐतिहासिक घटना? जाणून घ्या...

Importance of 22nd March: 22 मार्च रोजी जगभरात काय घडलं होतं? कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या, कोणाचा जन्म झाला होता? वाचा अधिक...

22 March Dinvishesh
22 मार्च दिनविशेष  
थोडं पण कामाचं
  • 1945 मध्ये अरब लीगची स्थापना
  • 1970 मध्ये हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली

22 March Dinvishesh: 22 मार्च 1980  रोजी PETA ची स्थापना करण्यात आली. 22 मार्च 1984 रोजी लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन झाले. तर 22 मार्च 1999 रोजी लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

Importance of 22nd March read in marathi

1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

1797 : जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)

1832 : जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)

1924 : यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)

1924 : नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)

1933 : इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

1933 : डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

1945 : अरब लीगची स्थापना झाली.

1970 : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

1980 : PETA ची स्थापना

1984 : लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

2004 : कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी