मुंबई: Homemade Banana Facial: प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या केळीमध्ये (Banana) पोटॅशियम आणि फायबर (fiber) भरपूर प्रमाणात असते. खाण्यासोबतच केस आणि त्वचेच्या काळजीसाठीही ते फायदेशीर आहे. केळ्याचा पॅक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. जर तुम्ही सणाच्या तयारीत बिझी असाल आणि त्यात पार्लरला जाणे टाळायचं असेल तर तुम्ही घरच्या घरीच केळीचे फेशियल करू शकता. केळ्याच्या फेशियलने चेहऱ्यावर सहज चमक येते. तुमचा चेहरा सहज ग्लो करायला सुरूवात करेल. फेशियल किंवा मसाज (Facial or massage) केल्याने चेहऱ्याचे ब्लड सर्कुलेशन वाढते. ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर (skin) ग्लो येतो. केळीमध्ये सिलिका आढळते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे आणि पेस्ट बनवण्याची पद्धत.
केळ्याचे फेशियल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य (Banana facial ingredients for soft and glowing skin):
अधिक वाचा- आजपासूनच बंद करा जंक फूड खाणं, नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार
केळीचे फेशियल कसे तयार करावे? (How To Make Banana Facial):
केळं फेशियलचे फायदे (Banana Facial Benefits):
केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सुपरफूड तुमची त्वचा निरोगी, लवचिक आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. तसेच सुरकुत्यापासून ही बचाव करते. एवढंच नाही तर मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा नाश करून त्वचेवर चमक आणते. केळं वापरून तुम्ही खर्च, वेळ आणि केमिकलयुक्त फेशियल देखील टाळू शकता. घरगुती फेशियल तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात.