Chanakya Niti In Marathi | मुंबई : आचार्य चाणक्य यांना एक कुशल अर्थशास्त्रज्ञ, एक महान राजकारणी आणि मुत्सद्दी मानले जाते. त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारची धोरणे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी काही धोरणांचा अवलंब करण्याच सल्ला दिला आहे. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये त्यांनी चार गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्या गोष्टी इतरांपासून लपवून अथवा गुपित ठेवल्याने जीवनातील मोठे नुकसान टाळता येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे मूल्यमापन करताना पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे. (do not Discuss these 4 things in front of others by mistake, Can cause great damage).
अधिक वाचा : ...तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो- मंत्री गुलाबराव पाटील