Happy Easter Wishes and greetings: ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन आणि ज्यू लोकांनी येशू ख्रिस्त यांना क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले. या जन्म सोहळ्याचा आनंद म्हणून ईस्टर संडे हा दिवस साजरा करण्यात येतो. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर म्हणून हा सण साजरा केला जातो.
ईस्टर संडेच्या शुभेच्छा
ईस्टर संडेच्या शुभेच्छा
ईस्टर संडेच्या शुभेच्छा
ईस्टर संडेच्या शुभेच्छा
ईस्टर संडेच्या शुभेच्छा