Eknath shashti Messeges in marathi 2023: मुंबई : फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते. ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला. या दिवसानिमित्त Facebook Messenges,Greetings, WhatsApp Status, Images, GIF's द्वारे करा अभिवादन,