Today in History Sunday, 14th August 2022 : आज आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिन तसेच सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिन.
 • हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर जपानने बिनशर्त शरणागती पत्करली होती.
 • आज आहे लेखक जयंत दळवी यांचा जन्मदिन.

Today in History: Sunday, 14th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  (ex cm vilasraon deshmukh death anniversary know today in history 14th august 2022)

अधिक वाचा : Habits of Successful People : यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात, तुम्हाला असतील तर आत्ताच सोडा

१४ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९६८: प्रवीण आमरे - क्रिकेटपटू
 2. १९६२: रमीझ राजा - पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक
 3. १९५७: जॉनी लिव्हर - विनोदी अभिनेते
 4. १९२५: जयवंत दळवी - साहित्यिक, नाटककार वव पत्रकार (निधन: १६ सप्टेंबर १९९४)
 5. १९११: वेदतिरी महाऋषी - भारतीय तत्त्वज्ञानी
 6. १९०७: गोदावरी परुळेकर - कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका (निधन: ८ ऑक्टोबर १९९६)
 7. १८७६: अलेक्झांडर (पहिला) - सर्बियाचा राजा (निधन: ११ जून १९०३)
 8. १७७७: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड - डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ९ मार्च १८५१)

अधिक वाचा : Habits of Successful People : यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात, तुम्हाला असतील तर आत्ताच सोडा 

१४ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
 2. २००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यातचेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
 3. १९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
 4. १९५८: एअर इंडियाची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
 5. १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
 6. १९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
 7. १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
 8. १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
 9. १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.
 10. १६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

अधिक वाचा : Husband wife secret: आपल्या पत्नीला कधीच सांगू नका 'या' ३ गोष्टी, अन्यथा...

१४ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०१२: विलासराव देशमुख - महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री (जन्म: २६ मे १९४५)
 2. २०११: शम्मी कपूर - हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)
 3. १९८८: एन्झो फेरारी - फेरारी रेस कारचे निर्माते (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)
 4. १९८४: खाशाबा जाधव - ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर (जन्म: १५ जानेवारी १९२६)
 5. १९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट - मूलद्रव्याच्या समस्थानिकांचे (Isotopes) संशोधक - नोबेल पुरस्कार (जन्म: १९ मार्च १९००)

अधिक वाचा : Independence Day 2022 : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी