Happy Fathers day 2022 : फादर्स डे निमित्त Instagram, Facebook, WhatsApp आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा

दरवर्षी जून महिन्याच्य चौथ्या रविवारी जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १९ जून रोजी हा पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांनाही तितकेच महत्त्व आहे. कधी कधी आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता येतंच असे नाही.

fathers day 2022
फादर्स डे 2022  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी जून महिन्याच्य चौथ्या रविवारी जागतिक फादर्स डे साजरा केला जातो.
  • यंदा १९ जून रोजी हा पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा केला जातो.
  • आज फादर्स डे निमित्त Instagram, Facebook, WhatsApp Stories आणि Timeline वर मराठीतून शुभेच्छा द्या.

Happy Fathers day 2022 : मुंबई : दरवर्षी जून महिन्याच्य चौथ्या रविवारी जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १९ जून रोजी हा पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांनाही तितकेच महत्त्व आहे. कधी कधी आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता येतंच असे नाही. बाबाच आपले पहिले हिरो असतात, पाहिले आपले पहिले मित्र आणि मोठे गाईड असतात. बाबांमुळेच आपल्याला जगाची ओळख होते. आज फादर्स डे निमित्त Instagram, Facebook, WhatsApp Stories आणि Timeline वर मराठीतून शुभेच्छा द्या.

आपलं मनच आहे जे कायम
आपल्याला मूल आणि वडील
म्हणून एकत्र ठेवतं.

Happy Fathers Day

आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा,
एकमेव देव माणूस
म्हणजे वडिल

Happy Fathers Day

आयुष्यात वडिलांनी खूप मोठे
गिफ्ट दिले आहे ते म्हणजे
माझ्यावर कायम विश्वास

Happy Fathers Day

चांगल्या शाळेमध्ये टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ ओढली तर हातपाय पडतो,
तो बाप असतो

Happy Fathers Day

कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय
हॅप्पी फादर्स डे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी