Today in History: Tuesday, 19th July 2022: आज आहे स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे स्वांतत्र्यसेनानी मंगल पांडे यांची जयंती.
  • दोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरात पुरामुळे १८९ जणांचा मृत्यु झाला होता.
  • बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांची आज पुण्यतिथी

Today in History: Tuesday, 19th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 


१९ जुलै जन्म - दिनविशेष

  1. १९६१: हर्षा भोगले - भारतीय पत्रकार आणि लेखक
  2. १९५५: रॉजर बिन्नी - भारतीय क्रिकेटपटू
  3. १९४६: इलि नास्तासे - रोमानियन टेनिसपटू
  4. १९३८: जयंत नारळीकर - सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण
  5. १९०९: बाल्मनी अम्मा - भारतीय कवी आणि लेखक (निधन: २९ सप्टेंबर २००४)
  6. १९०२: यशवंत केळकर - कवी, कोशकार, इतिहास संशोधक (निधन: ८ फेब्रुवारी १९९४)
  7. १९०२: समृतरा राघवाचार्य - भारतीय गायक, निर्माते (निधन: १६ मार्च १९६८)
  8. १८९९: बालाइ चांद मुखोपाध्याय - भारतीय डॉक्टर, लेखक (निधन: ९ फेब्रुवारी १९८९)
  9. १८९६: ए. जे. क्रोनिन - स्कॉटिश लेखक (निधन: ६ जानेवारी १९८१)
  10. १८९४: पर्सी स्पेंसर - मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक (निधन: ८ सप्टेंबर १९७०)
  11. १८३४: एदगार देगास - फ्रेंच चित्रकार (निधन: २७ सप्टेंबर १९१७)
  12. १८२७: मंगल पांडे - १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर (निधन: ८ एप्रिल १८५७)
  13. १८१४: सॅम्युअल कॉल्ट - अमेरिकन संशोधक


१९ जुलै घटना - दिनविशेष

  1. २०२०: भारतात - ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ लोकांचे निधनन तर ४० लाख लोक बेघर झाले.
  2. १९९६: ऑलिम्पिक - अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या स्पर्धांना सुरुवात.
  3. १९९३: बानू कोयाजी - यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  4. १९८०: ऑलिम्पिक - रशिया मधील मॉस्को येथे २२व्या स्पर्धांना सुरुवात झाली.
  5. १९७६: नेपाळ - देशात सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
  6. १९५२: ऑलिम्पिक - फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या स्पर्धांना सुरुवात.
  7. १९४७: म्यानमार - नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
  8. १९४०: दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
  9. १९०३: टूर डी फ्रान्स - मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
  10. १९००: पॅरिस मेट्रो - सेवा सुरु.
  11. १८३२: ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन - स्थापना.
  12. १६९२: अमेरिका - देशातील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.


१९ जुलै निधन - दिनविशेष

  1. ९३१: उडा - जपानी सम्राट (जन्म: ५ मे ८६७)
  2. २०२०: रजत मुखर्जी - भारतीयचित्रपट दिग्दर्शक
  3. २००४: झेन्को सुझुकी - जपानचे पंतप्रधान
  4. १९८०: निहात एरिम - तुर्कस्तानचे पंतप्रधान
  5. १९६८: प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८)
  6. १८८२: फ्रान्सिस बाल्फोर - प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी