Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi: थोर संत गाडगे महाराज जयंती निमित्त  WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा शुभेच्छा 

Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj jayanti) यांची आज जयंती आहे.

Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi Share to your Friends and Family on WhatsApp Status, Facebook Messages
थोर संत गाडगे महाराज जयंती निमित्त अभिवादन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj jayanti) यांची  २३ फेब्रुवारी रोजी जयंती असते.
  • अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते.
  • दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे.

Gadge Maharaj Jayanti 2023 Messages in Marathi : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj jayanti) यांची  २३ फेब्रुवारी रोजी जयंती असते. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ( Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi Share to your Friends and Family on WhatsApp Status, Facebook Messages )

गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत. 

संत गाडगेबाबा जयंती 2023 अभिवादन : ( Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi )

sant Gadgebaba jayanti

संत गाडगेबाबा जयंती 2023 अभिवादन : Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi (photo : Timesnow Marathi) 

sant Gadgebaba jayanti

संत गाडगेबाबा जयंती 2023 अभिवादन : Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi (photo : Timesnow Marathi) 

sant Gadgebaba jayanti 1

संत गाडगेबाबा जयंती 2023 अभिवादन : Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi (photo : Timesnow Marathi) 

sant Gadgebaba jayanti 2

संत गाडगेबाबा जयंती 2023 अभिवादन : Gadge Maharaj Jayanti 2023 Wishes in Marathi (photo : Timesnow Marathi) 

sant Gadgebaba jayanti 3

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी