Today in History Wednesday, 10th  August 2022 : आज आहे शहीद जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे शहीद जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्मदिन.
  • आजच्या दिवशी १९९० साली मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोहोचले.
  • आज आहे फुलन देवी यांचा जन्म दिन.

Today in History: Wednesday, 10th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. (general arun kumar vaidya birth anniversary know more today in history 10th august 2022)

अधिक वाचा : Independence Day: म्हणून भारतातील या राज्यांत साजरा होत नाही स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या कारण

१० ऑगस्ट घटना - दिनविशेष

  1. १९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
  2. १९८८: दुसर्‍या  महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
  3. १८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
  4. १८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.

अधिक वाचा : Independence Day 2022: महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब; १०० वर्षांपूर्वी अशी होती ही राज्य

१० ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  1. १९६३: फुलन देवी - भारतीय राजकारणी (निधन: २५ जुलै २००१)
  2. १९६०: देवांग मेहता - तंत्रज्ञान अग्रणी (निधन: १२ जुलै २००१)
  3. १९५६: पेरीन वॉर्सी - भारताती-इंग्रजी उद्योगपती
  4. १९४३: पारू शफकत राणा - भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट
  5. १९३३: किथ डकवर्थ - कोसवर्थ कंपनीचे संस्थापक (निधन: १८ डिसेंबर २००५)
  6. १९३२: रघुनाथ पनिग्राही - भारतीय गायक-गीतकार (निधन: २५ ऑगस्ट २०१३)
  7. १९३१: कृष्ण चंद्र पंत - भारतीय राजकारणी (निधन: १५ नोव्हेंबर २०१२)
  8. १९३०: शिवाजी पटनायक - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २३ मे २०२२)
  9. १९२२: हरी हरिलेला - भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी (निधन: २९ डिसेंबर २०१४)
  10. १९१३: डॉ. अमृत माधव घाटगे - संस्कृत व प्राकृत विद्वान (निधन: ८ मे २००३)
  11. १९०२: नॉर्मा शिअरर - कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (निधन: १२ जून १९८३)
  12. १८९४: व्ही. व्ही. गिरी - भारताचे ४थे राष्ट्रपती - भारतरत्न (निधन: २४ जून १९८०)
  13. १८८९: चार्ल्स डॅरो - मोनोपोली खेळाचे निर्माते (निधन: २८ ऑगस्ट १९६८)
  14. १८८७: सॅम वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९२७)
  15. १८७४: हर्बर्ट हूव्हर - अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २० ऑक्टोबर १९६४)
  16. १८६०: पं. विष्णू नारायण भातखंडे - संगीतशास्त्रकार, गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (निधन: १९ सप्टेंबर १९३६)
  17. १८५५: उस्ताद अल्लादियाँ खान - जयपूर - अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट (निधन: १६ मार्च १९४६)
  18. १८१४: हेनरी नेस्ले - नेस्ले कंपनीचे संस्थापक (निधन: ७ जुलै १८९०)
  19. १८१०: कॅमिलो बेन्सो - इटलीचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ जून १८६१)
  20. १७५५: नारायणराव पेशवा - ५ वा पेशवा (निधन: ३० ऑगस्ट १७७३)

अधिक वाचा : Independence Day 2022: लोकमान्य टिळक, गांधी ते सुभाषचंद्र बोस; स्वातंत्र्यापूर्वी याच भाषणांमुळे इंग्रजांना फुटला होता घाम, वाचा पाच सुप्रसिद्ध भाषण

१० ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. २०१२: सुरेश दलाल - गुजराथी कवी, लेखक आणि संपादक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)
  2. १९९९: आचार्य बलदेव उपाध्याय - भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
  3. १९९७: नारायण पेडणेकर - कवी व नाट्यसमीक्षक
  4. १९९२: लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात - कोरियातील शांतिसेनेचे सेनापती - पद्मश्री, कीर्तिचक्र (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
  5. १९८६: अरुण श्रीधर वैद्य - भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल - महावीरचक्र (जन्म: २७ जानेवारी १९२६)
  6. १९८२: एम. के. वैणू बाप्पा - भारतीय खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १० एप्रिल १९२७)
  7. १९८१: जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक - शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
  8. १९५०: खेमचंद प्रकाश - संगीतकार (जन्म: १२ डिसेंबर १९०७)

अधिक वाचा : Independence Day Speech: ऐका पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ऐतिहासिक भाषण, अणुचाचणीनंतर भारताने पाकिस्तानला दिला संदेश

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी