Hanuman Jayanti Wishes In Marathi: चैत्र महिन्यात राम नवमीच्या उत्सवानंतर मोठ्या जोशात साजरा केला जाणारा अजून एक दिवस म्हणजे हनुमान जयंती (Hanuman Jayanti).हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव (Hanuman Janmotsav).चैत्र पौर्णिमेच्या (Chaitra Poornima) दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी अख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. यंदा 6 तारखेला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंतीच्या वेळी मारुतीची पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख-समुद्धी येत असते. तर दु:ख, संकटे दूर होत असतात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजनांना व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), मेसेजेस (Messages),Wishes, GIFs यांच्यामाध्यमातून मराठीतून शुभेच्छा द्या.
(Hanuman Jayanti 2023 wishes: Images, Quotes, Messages, Status, SMS to share Family & Friends on Whatsapp, Fb & insta in Marathi)
विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे
गधा ज्यांची शान आहे
बजरंगबली ज्यांचे नाव आहे
अशा संकटमोचन हनुमान ला माझा प्रणाम आहे
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥
अंजनीच्या सुता तुला
रामाचे वरदान
एक मुखाने बोला
जय हनुमान जय हनुमान !
रामाप्रती भक्ती तुझीराम राखे अंतरी
रामासाठी शक्ती तुझीराम राम बोले वैखरी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल पवनपुत्र हनुमान
यांस कोटी कोटी प्रणाम
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!