हनुमान जयंती मराठी व्हॉट्सअप स्टेट्स मेसेज :   WhatsApp Status, Facebook Messages शेअर करा शुभेच्छा

Hanuman jayanti wishes 2021 whatsapp status । हनुमान जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, मेसेजेस द्वारा शेअर करत हनुमान जन्मोत्सवाची करा मंगलमय सुरूवात!

Hanuman jayanti wishes 2021 send whatsapp status message sms status in Marathi hanuman janyati chya shubhechha
 हनुमान जयंती मराठी व्हॉट्सअप स्टेट्स मेसेज  

थोडं पण कामाचं

  • देशभरात रामनवमीनंतर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
  • या दिवशी बजरंग बली हनुमानाचा जन्म झाला होता.
  • यंदा 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती आहे.

Hanuman jayanti wishes 2021  whatsapp status ।  देशभरात रामनवमीनंतर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी बजरंग बली हनुमानाचा जन्म झाला होता. भारतात या दिवशी मारूती रायाच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमी नंतर हनुमान जयंती येते. यंदा 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती आहे. अशा या पवित्र आणि शुभ दिवशी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मेजेस आणि शुभेच्छा देण्यासाठी मारूतीरायाचे शुभेच्छा संदेश पाठवले जातात. यासाठीच आम्ही देखील तुमच्यासोबत अशाच काही हनुमानजयंतीसाठी मराठीतून भक्तिपूर्ण शुभेच्छा (hanuman jayanti wishes in marathi)  शेअर करत आहोत. 


हनुमान जयंतीनिमित्त जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊ आलो आहोत. भारतात यंदाही सलग दुसर्‍या वर्षी हनुमान जयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने हा सण देखील घरातच राहून साजरा करायचा आहे. या दिवसाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजणांच्या आयुष्यात खूप आनंद, समाधान, सौख्य यावं म्हणून प्रार्थना करताना ही मराठमोळी शुभेच्छापत्र (Greetings) व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), मेसेजेस (Messages),Wishes, GIFs यांच्यामाध्यमातून शेअर करायला विसरू नका.

हनुमान जयंतीला व्हॉटसअपवर मेसेज पाठवण्यासाठी हे काही शुभेच्छा संदेश तुम्ही नक्कीच वापरू शकता.

हनुमान जयंतीसाठी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी हे संदेश उत्तम  आहेत. 

hanuman jayanti whatsapp facebook status


१. जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।


२. कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें

hanuman jayanti whatsapp facebook status


३. अंजनीसूत, पवनपुत्र श्री बजरंग बली की जय


४. श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

hanuman jayanti whatsapp facebook status


५. लंका जाळून सीता मातेला सोडवली, रामभक्त जय जय बजरंग बली... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


६. जय जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली... हॅपी हनुमान जयंती

hanuman jayanti whatsapp facebook status


७. मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती  राम असा भक्त हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


८. महारूद्र अवतार हा सुर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारूती रायाला.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

hanuman jayanti whatsapp facebook status


९. भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


१०. जर तुमचे मन शांत असेल तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असतं... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

hanuman jayanti whatsapp facebook status

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी