Happy Hanuman Jayanti 2021 Messages: हनुमान जयंती मराठी संदेश, WhatsApp Status, Facebook Messages

Happy Hanuman Jayanti 2021 Messages: हनुमान जयंती मराठी संदेश,WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत हनुमानाच्या भक्तांना द्या शुभेच्छा आणि हनुमान जन्मोत्सवाची करा मंगलमय सुरूवात!

hanuman jayanti wishes in marathi wishes quotes hd images in marathi to share via whatsapp facebook
Hanuman Jayanti 2021 Messages: हनुमान जयंती मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रामनवमीनंतर चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते.
  • या दिवशी छोट्या मारुतीचा जन्म झाला होता.
  • भारतात या दिवशी मारूती रायाच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो.

Hanuman Jayanti Messages In Marathi  : रामनवमीनंतर चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी छोट्या मारुतीचा जन्म झाला होता. भारतात या दिवशी मारूती रायाच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमी नंतर हनुमान जयंती येते. यंदा 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती आहे. अशा या पवित्र आणि शुभ दिवशी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मेजेस आणि शुभेच्छा देण्यासाठी हनुमान जयंतीचे शुभेच्छा संदेश पाठवले जातात. यासाठीच आम्ही देखील तुमच्यासोबत अशाच काही हनुमान जयंतीसाठी मराठीतून भक्तिपूर्ण शुभेच्छा (hanuman jayanti wishes in marathi)  शेअर करत आहोत. 


हनुमान जयंतीनिमित्त जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊ आलो आहोत. भारतात यंदाही सलग दुसर्‍या वर्षी हनुमान जयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने हा सण देखील घरातच राहून साजरा करायचा आहे. या दिवसाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजणांच्या आयुष्यात खूप आनंद, समाधान, सौख्य यावं म्हणून प्रार्थना करताना ही मराठमोळी शुभेच्छापत्र (Greetings) व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), मेसेजेस (Messages),Wishes, GIFs यांच्यामाध्यमातून शेअर करायला विसरू नका.


हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Wishes In Marathi)

hanuman jayant

Hanuman Jayanti ।  Photo - BCCL


१. भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,

महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,

सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


२. रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती,

तुझी राम राम बोले वैखरी...

हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

hanuman jayanti

Hanuman Jayanti ।  Photo - BCCL

३. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान...

एक मुखाने बोला...

जय जय हनुमान...

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


४. पवनतनय संकट हरन,

मंगल मूर्त रूप राम लखन,

सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप...

हनुमान जयंतीच्या  शुभेच्छा

hanuman jayanti

Hanuman Jayanti ।  Photo - BCCL

५. राम लक्ष्मण जानकी...

जय बोलो हनुमान की...

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


६. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाला

हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

hanuman jayanti

Hanuman Jayanti ।  Photo - BCCL

७. चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


८. प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

hanuman jayanti

Hanuman Jayanti ।  Photo - BCCL

९. भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


१०. ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

hanuman jayanti

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी