Happy April Fool's Day 2022 Wishes: एप्रिल फुल डे च्या निमित्त मराठी Messages, Images, Funny Jokes, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वरील मित्रांना द्या मजेशीर शुभेच्छा!

एप्रिल फुल्ल दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे काही रेडी टू सेंड मराठी Messages, Images, Funny Jokes, तुम्ही Facebook, WhatsApp आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकाल.

happy april fools day 2022 marathi wishes messages images funny jokes to share via whatsapp status facebook and instagram with your friends
एप्रिल फुल डे च्या निमित्त मराठी Messages  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी 1  एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे (April Fool Day) म्ह्णून साजरा केला जातो
  • या निमित्ताने छोटे मोठे Pranks करून हा दिवस साजरा केला जातो.
  • नेहमीच्या टेन्शनच्या रुटीनमध्ये थोडीशी मस्करी करून आपला आणि आपल्या मित्रांचा मूड लाईट करण्याचे काम हा दिवस करतो.

Happy April Fool's Day 2022 Wishes in marathi । मुंबई : दरवर्षी 1  एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे (April Fool Day) म्ह्णून साजरा केला जातो, हे आपल्याला माहिती आहे.  या निमित्ताने छोटे मोठे Pranks करून हा दिवस साजरा केला जातो. नेहमीच्या टेन्शनच्या रुटीनमध्ये थोडीशी मस्करी करून आपला आणि आपल्या मित्रांचा मूड लाईट करण्याचे काम हा दिवस करतो.

 तुम्ही सुद्धा असे काही प्रॅन्क करण्याचा विचार करत असाल, कोणाच्या मनाला लागेल असे प्रँक करू नका. असे प्रँक करा त्याने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल.  तुम्ही काही मजेशीर मॅसेज शेअर करून तुमच्या मित्रमंडळींना आणि जवळच्या व्यक्तींना या एप्रिल फुल्ल दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

तुम्हाला हे मॅसेज शोधावे लागू नयेत याची सुद्धा सोय आम्ही केली आहे. हे काही रेडी टू सेंड मराठी Messages, Images, Funny Jokes, तुम्ही Facebook, WhatsApp आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकाल. (happy april fools day 2022 marathi wishes messages images funny jokes to share via whatsapp status facebook and instagram with your friends)

एप्रिल फुल डे च्या शुभेच्छा

Happy April Fool's Day 2022 Wishes

                                                      Happy April Fool's Day 2022 Wishes in marathi । Photo BCCL 

जेव्हा तू आरशा समोर जातेस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,

पण जेव्हा तू आरशापासून दूर जातेस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!

Happy April Fool's Day 2022 Wishes 1

                                                      Happy April Fool's Day 2022 Wishes in marathi । Photo BCCL 

तू चार्मिंग आहेस

तू इंटेलिजंट आहेस

तू क्युट आहेस

आणि मी ?

मी अशा अफवा पसरविणारा!

Happy April Fool's Day!

Happy April Fool's Day 2022 Wishes 2

                                                      Happy April Fool's Day 2022 Wishes in marathi । Photo BCCL 

जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा

जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसून सोडून दे

जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..

मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर

थोबाडीत दे त्याच्या..!

Happy April Fool's Day!

Happy April Fool's Day 2022 Wishes 3

                                                      Happy April Fool's Day 2022 Wishes in marathi । Photo BCCL 


2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी

14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी

15 ऑगस्ट : देशासाठी

1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !

Happy April Fool's Day!

आपण  लहानपणापासून 1 एप्रिलची वाट पाहत असतो त्या दिवशी काही तरी प्रँक करून  मित्र-मैत्रिणींना उल्लू बनवत असतो. यंदा जर आपल्या मित्रांना प्रत्यक्ष भेटून अशी गंमत करणे शक्य नसले तरी या ऑनलाईन शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच दिवस साजरा करू शकता.

काही मजेशीर Gif 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी