भारत हा सण आणि Valentine’s Week, Chocolate day 2023 Wishes in marathi :उत्सवांचा देश आहे. आपल्या देशात जितके सण आहेत तितके कोणत्या दुसऱ्या देशात नाही. सर्व धर्म आणि संप्रदायाचे सण आपण उत्साहात साजरे करतो. त्यात आता काही वर्षांपासून प्रेमीयुगुलांसाठी व्हेलेंटाईन वीक हा एका मोठ्या उत्सावात साजरा केला जातो. तर व्हेलेंटाईन वीक सुरु होताच आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी प्रेमी युगुल जय्यत तयारी करतात. व्हेलेंटाईनचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) साजरा केला जातो. या दिवशी लव बर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छा ही देतात. (happy chocolate day 2023 wishes in marathi messages sms to send chocolate day greetings this valentine week)
या दिवशी काही लोक आपल्या मित्रांना किंवा पार्टनरला चॉकलेट देऊन आनंद व्यक्त करतात. त्याचसोबत कपल्स एकमेकांना प्रेमाचे संदेश पाठवतात. त्यामुळे यंदाचा चॉकलेट डे तुमच्यासाठी गोड असू दे त्याचासाठी आम्ही तुमच्यासाठी खास चॉकलेट डे मेसेजेस घेऊन आलो आहोत. ते तुम्ही WhatsApp, SMS आणि Facebook Greeting च्या माध्यमातून पाठवू शकता.
Chocolate Day 2023 Marathi Wishes । Photo : BCCL
हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा
Happy Chocolate Day 2023
अधिक वाचा : Propose Day 2022 Images: प्रपोज डे च्या निमित्त मराठी फोटो
Chocolate Day 2023 Marathi Wishes । Photo : BCCL
‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
‘Five Star’ आहेस तू…
Happy Chocolate Day 2023
Chocolate Day 2023 Marathi Wishes । Photo : BCCL
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तू निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
Happy Chocolate Day 2023
Chocolate Day 2023 Marathi Wishes । Photo : BCCL
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तू सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तू एकट्यात Dairmailk खाशील
Happy Chocolate Day 2023
Chocolate Day 2023 Marathi Wishes । Photo : BCCL
गोड व्यक्तीसारखी तू नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा
Happy Chocolate Day