Christmas 2021 Marathi Message : नाताळनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Christmas 2021: २५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्ती नागरिकांसाठी खूप मोठा आहे. कारण याच दिवशी नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने आपण नाताळच्या शुभेच्छा, मेसेज पाठवू शकता.

happy christmas 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
नाताळनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज 

मुंबई: Christmas 2021 whatsApp Marathi wishes and Messages: नाताळ (Christmas) हा सण ख्रिस्ती धर्मियांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. सालाबादप्रमाणे यंदाही २५ डिसेंबरला नाताळ सण साजरा केला जाणार आहे. हा सण फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जातो. पण यंदा नाताळ सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावेळी आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण नाताळ सण साजरा करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

दरवर्षी नाताळ सणानिमित्त सर्वत्र जल्लोष केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे नाताळ सण साजरा करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अनिवार्य आहे. तसंच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके देखील न फोडू नये. 

कोरोनामुळे आपण नाताळ सणाचा उत्साह कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाताळच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Christmas wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या नाताळ (ख्रिसमस)च्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

सर्व ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! 

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

नाताळ सणानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा, ईश्वर सर्वांच्या इच्छा पूर्ण करो!

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

आपणा सर्वांना नाताळ सणाच्या खूप-खूप शुभेच्छा

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली.

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

येशुख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. नाताळ सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

(फोटो सौजन्य: Twitter)

प्रेम, सत्य, दया, संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

ईश्वर आपल्या मनोकामना पूर्ण करो आणि आपल्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करो! 

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: Twitter)

प्रेमाचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी