Dhanteras 2021: धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Dhanteras 2021: यंदा १२ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy dhanteras 2021 Dhantrayodashi wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
Dhanteras 2021: धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा संदेश 
थोडं पण कामाचं
  • दिवाळी (Diwali)यंदा १ नोव्हेंबरपासून सुरु आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras 2020) साजरी केली जाते.
  • या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. दरवर्षी कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाला जी त्रयोदशी येते त्याला धनत्रयोदशी म्हणतात.
  • या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते आणि हा दिवस शुभ मानला जातो.

Dhantrayodashi 2021 whatsApp Marathi wishes and Messages in marathi : दिवाळी (Diwali)यंदा १ नोव्हेंबरपासून सुरु आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras 2020) साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. दरवर्षी कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाला जी त्रयोदशी येते त्याला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते आणि हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी केली जाते. असे करणे  करणे शुभ मानले जाते. यावर्षी धनत्रयोदशी २ नोव्हेंबर रोजी म्हणजे शुक्रवार येत आहे. आजच्या ऑनलाईनच्या युगात आपण धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकता.  (happy dhanteras 2021 Dhantrayodashi wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)

या संदर्भात अख्यायिका आहे की, कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथन दरम्यान त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही.  या दिवशी आणि लक्ष्मी-गणेशची मूर्ती देखील या दिवशी घरात आणावी. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावण्याची प्रथा देखील आहे. याला यमदीपक असेही म्हणतात.

दरवर्षी दिवाळीचा एक वेगळाच उत्साह सर्वत्र लोकांमध्ये दिसून येतो. मात्र कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही आहे. त्यामुळे  यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे. 

मात्र, असं असलं तरीही आपण आपल्या दिवाळीचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Dhanteras wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या धनत्रयोदशीच्या विशेष शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी  मंगलमय हो 

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

घरी लक्ष्मीचा वास असो आप्तेष्टांची सदैव साथ असो... ही धनत्रयोदशी आपणांस खास असो...

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)
 

श्री महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांच्या कृपेने दीर्घायुष्य आणि संपन्नता लाभावी... धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


(फोटो सौजन्य: Twitter)

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
सर्वांना धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी