Happy Dhulivandan 2023 Massages in marathi: धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक मोठ्या उत्सवात रंग खेळतात. या दिवशी सर्व व्यथा विसरून एकमेकांच्या रंगात रंगून जातात. धुलिवंदनच्या निमित्ताने मराठी Greetings,Wishes Images,Facebook,WhatsApp,instagram, gif, imagesद्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. ( Happy Dhulivandan 2023 Massages in Marathi: Wish friends and family on the day of Dhulivandan through Marathi Greetings, Wishes Images, WhatsApp Stickers,Facebook,WhatsApp,instagram, gif, images)
Happy Dhulivandan
Happy Dhulivandan
Happy Dhulivandan
Happy Dhulivandan
Happy Dhulivandan