Happy Dussehra 2021 Marathi Greetings: विजयादशमी निमित्त शुभेच्छा संदेश

व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images, SMS शेअर करा आणि व्हर्चुअली सणाचा आनंद घ्या.

happy dussehra 2021 greetings whatsapp stickers gifs facebook messages to share with your family and friends
Happy Dussehra 2021 Marathi Greetings: विजयादशमी निमित्त शुभेच्छा संदेश  
थोडं पण कामाचं
  • दसरा हा सण हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा  सण आहे.
  • या दिवशी महिषासूर मर्दनीने महिषासुराचा वध केला होता.
  • दसऱ्याचे विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीत आहे.

Happy Dussehra 2021 Marathi Greetings : दसरा हा सण हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा  सण आहे. या दिवशी महिषासूर मर्दनीने महिषासुराचा वध केला होता. तर रामाने रावणाचा वध केला होता.  दसऱ्याचे विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे अनेक शुभकार्य या मुहूर्तावर केली जाते. यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जाणार आहे. तरी देखील सणाचा आनंद कमी झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images, SMS शेअर करा आणि व्हर्चुअली सणाचा आनंद घ्या.


दसऱ्यानिमित्त संपूर्ण देशभर आज उत्साहाचे वातावरण आहे. आज घरोघरी सरस्वती, शस्त्र पूजन केले जाईल. नवे कपडे, नवी खरेदी, गोडाधोडाचे जेवण याचा आनंद असेल. तुम्हीही विजयादशमीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांना देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा.

Happy Dussehra 2021 Marathi Greetings

Happy Dasara 2021 Marathi 6

                                                      Happy Vijayadashami 2021 (Photo - BCCL ) 

Happy Dasara 2021 Marathi 7

                                                      Happy Vijayadashami 2021 (Photo - BCCL ) 

Happy Dasara 2021 Marathi 8

                                                      Happy Vijayadashami 2021 (Photo - BCCL ) 

Happy Dasara 2021 Marathi 9

                                                      Happy Vijayadashami 2021 (Photo - BCCL ) 

Happy Dasara 2021 Marathi 10

                                                      Happy Vijayadashami 2021 (Photo - BCCL ) 

Happy Dasara 2021 Marathi 11

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सणाच्या उत्साहात कोविड-19 च्या संकटाचा विसर पडू देऊ नका. विशेष खबरदारी घेत सणाचा आनंद लुटा. तुम्हा सर्वांना टाइम्स नाऊ मराठीकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी