Guru Nanak Gurpurab 2021: गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Guru Nanak Gurpurab 2021: येत्या १९ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आहे. याचनिमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy guru nanak gurpurab 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
Guru Nanak Gurpurab 2021: गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • येत्या १९ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती (Guru Nanak Gurpurab) आहे.
  • शीख धर्मीयांसाठी हा सर्वात मोठा सण आहे. या वेळी गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात शीख बांधव एकत्र येतात.
  •  ऑनलाईनच्या युगात आपण गुरु नानक जयंती आनंद नक्कीच घेऊ शकतो.

Guru Nanak Gurpurab 2021 whatsApp Marathi wishes and Messages: येत्या १९ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती (Guru Nanak Gurpurab) आहे. शीख धर्मीयांसाठी हा सर्वात मोठा सण आहे. या वेळी गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात शीख बांधव एकत्र येतात. दरवर्षी मोठ्या जल्लोषात शीख बांधव गुरु नानक जयंती साजरी करतात. यावेळी अनेक ठिकाणी सामूहिक भोजन देखील केलं जातं. पंजाबप्रमाणेच मुंबईत देखील अनेक ठिकाणी गुरु नानक जयंती साजरी केली जाते.  (happy guru nanak gurpurab 2021 wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)

या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमाही आहे. या  ऑनलाईनच्या युगात आपण गुरु नानक जयंती आनंद नक्कीच घेऊ शकतो. तसेच  एकमेकांना शुभेच्छा देखील आपण देऊ शकतो. 

दरवर्षी गुरु नानक जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जाते.  सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा आपल्या मित्रमंडळींना नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Guru Nanak Gurpurab wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या गुरु नानक जयंतीच्या खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.... तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा! 

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

शीख धर्मीयांचे आद्य गुरु, गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन!

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फ़तेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

एकता, श्रद्धा असा संदेश देणारे,शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक  जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा 

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter)

सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा 

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी