Happy Guru Nanak Jayanti 2022 : गुरु नानक जयंती निमित्त मराठीतून द्या शुभेच्छा

Happy Guru Nanak Jayanti 2022 : शीख धर्मियांसाठी गुरू नानक यांची जयंती हा मोठा उत्सव आहे. शीख धर्मीयांमध्ये हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जातो. गुरू नानक जयंती गुरू पर्व, प्रकाश पर्व तसेच गुरू पूरब नावानेही ओळखला जातो. यंदा ९ नोव्हेंबर रोजी गुरू नानक यांची जयंती साजरी होणार आहे. या दिवशी गुरू नानक यांचा जन्म झाला होता. गुरू नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली होती.

guru nanak jayanti 2022
गुरु नानक जयंती 2022  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शीख धर्मियांसाठी गुरू नानक यांची जयंती हा मोठा उत्सव आहे.
  • गुरू नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली होती.
  • शीख धर्मीयांमध्ये हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जातो.

Happy Guru Nanak Jayanti 2022 : शीख धर्मियांसाठी गुरू नानक यांची जयंती हा मोठा उत्सव आहे. शीख धर्मीयांमध्ये हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जातो. गुरू नानक जयंती गुरू पर्व, प्रकाश पर्व तसेच गुरू पूरब नावानेही ओळखला जातो. यंदा ९ नोव्हेंबर रोजी गुरू नानक यांची जयंती साजरी होणार आहे. या दिवशी गुरू नानक यांचा जन्म झाला होता. गुरू नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली होती. (Happy Guru Nanak Jayanti 2022 share marathi wishes to friends and family)

कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते. या दिवशी शीख धर्मीयाचे लोक प्रभात फेरी काढतात आणि गुरुद्वारामध्ये नमस्कार करायला जातात. पंजाब आणि महाराष्ट्राचेही एक नाते आहे. शीखांचे दहावे गुरू गुरू गोबिंद सिंह यांनी नांदेडमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याठिकाणी महाराज रणजितसिंह यांनी १९ व्या शतकात गुरूद्वारा बांधले. शीखांसाठी हे पवित्र स्थान असून शीखांसाठी सर्वात पवित्र समजल्या जाणार्‍या पाच तीर्थांपैकी एक आहे. गुरू नानक यांच्या जयंती निमित्त मराठीतून शुभेच्छा द्या. 

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी