Hug Day 2023 Marathi Messages: व्हॅलेंटाईन वीक मधील सहावा दिवस 12 फेब्रुवारी रोजी आहे. सहावा दिवस हा 'हग डे' Hug Day म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जोडीदाराला मिठीतून घेऊन आपलं प्रेम व्यक्त करण्यात येते. ज्या भावना शब्दांत मांडता येत नाही त्या घट्ट मिठीतून मांडण्याचा दिवस म्हणजे हग डे. (Happy hug day 2023 romantic greetings gif images whatsapp messages sms to wish your loved ones happy hug day in marathi)
तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तिला किंवा त्याला या दिवशी भेटून मिठी मारा. यामधून कळत नकळत अनेक भावना मोकळ्या होतील. पण तुमचा जोडीदार किंवा ती पार्टनर हे तुमच्यापासून दूर असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही हग डे चे मेसेज पाठवून आपल्या भावना व्यक्त करु शकता. Hug Day च्या शुभेच्छा पोहचवण्यासाठी व्हॅच्युअल मीडिया, ऑनलाईन ग्रिटिंग्स, खास संदेश यांची मदत घ्यावी लागेल. सोशल मीडियात व्हायरल होणार असेच काही मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.