International Mother Language Day Wishes 2023 : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा!

International Mother Language Day Wishes in Marathi : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. तर युनेस्को संस्थेने या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 17 नोव्हेंबर 1999 रोजी जाहीर केला. प्रत्येक देशानुसार त्यांची मातृभाषा बदलली आपल्या दिसून येते. भारतात विविध जाती परंपरेचे लोक राहत असून त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव बहुतांश झालेल्या दिसून येतो.

happy international mother language day quotes and wallpapers for free download online send international mother language day 2023 wishes greetings and messages
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो.
  • युनेस्को संस्थेने या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 17 नोव्हेंबर 1999 रोजी जाहिर केला.
  • प्रत्येक देशानुसार त्यांची मातृभाषा बदलली आपल्या दिसून येते.

International Mother Language Day 2023 wishes in Marathi : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. तर युनेस्को संस्थेने या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 17 नोव्हेंबर 1999 रोजी जाहीर केला. प्रत्येक देशानुसार त्यांची मातृभाषा बदलली आपल्या दिसून येते. भारतात विविध जाती परंपरेचे लोक राहत असून त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव बहुतांश झालेल्या दिसून येतो. तर हिंदी ही सरकारी कामकाजाची भाषा म्हणून ओळखली जाते.  (happy international mother language day quotes and wallpapers for free download online send international mother language day 2023 wishes greetings and messages)

लहान मुलांची काही नवीन नावे मराठीमध्ये

पण महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास बहुतांश भाग हा मराठी माणसांनी व्यापलेला असून मराठी ही त्यांची मातृभाषा आहे.आजचा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे, देशभरातील विविध भाषा आणि संस्कृतीचा वासरा पुढे चालू रहावा हे त्याचे उद्दिष्ट आहे.

व्यक्तीच्या आयुष्यात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. भाषेच्या माध्यमातून देशासोबतच नाही तर देशाबाहेरील व्यक्तीसोबत संवाद साधता येतो. तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा!

महिलांच्या या 3 सवयींमुळे घरात नांदते सुख-समृद्धी

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा ( Happy International Mother Language Day 2023)

International Mother Language Day

International Mother Language Day 1

International Mother Language Day 2

International Mother Language Day 3

International Mother Language Day 4
बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन" जाहीर केला. 21 फेब्रुवारी ला "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन " साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी 1952 मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी