Happy Kiss Day 2023 Quotes: फ्लाइंग किस्ससारखे आहेत, 'किस डे'चे संदेश; आवडत्या व्यक्तीला

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 12, 2023 | 22:13 IST

Happy Kiss Day Quotes in marathi:   व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सेलिब्रेशनमधील सातवा दिवस म्हणजे किस डे. या दिवशी कपल्स किस करून आपल्या प्रेमाची कबुली देतात. 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे (Kiss Day 2023) म्हणून साजरा केला जातो. जसजसा व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)  जवळ येत आहे तशी लव्ह बर्ड्समध्ये तो दिवस खास बनवण्यासाठी प्लॅन सुरू आहेत.

Wish Kiss Day with WhatsApp, images
WhatsApp,imagesने द्या Kiss Day च्या शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशनमधील सातवा दिवस म्हणजे किस डे.
  • या दिवशी कपल्स किस करून आपल्या प्रेमाची कबुली देतात.
  • 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो.

Happy Kiss Day Quotes In Marathi:   व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सेलिब्रेशनमधील सातवा दिवस म्हणजे किस डे. या दिवशी कपल्स किस करून आपल्या प्रेमाची कबुली देतात. 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे (Kiss Day 2023) म्हणून साजरा केला जातो. जसजसा व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)  जवळ येत आहे तशी लव्ह बर्ड्समध्ये तो दिवस खास बनवण्यासाठी प्लॅन सुरू आहेत. (Happy Kiss Day 2023: Wish your loved one a Happy Kiss Day with WhatsApp, Greetings, GIF Images )

अधिक वाचा  : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो

यादिवशी तुमच्या मनातल्या भावना किसच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. 'किस' हा दोन व्यक्तींमध्ये अत्यंत जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. सहाजिकच तुम्ही लॉंग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये असाल तर या दिवसाचं सेलिब्रेशन करणं तुमच्या फिजिकली शक्य नसेल तर प्रेमाची भावना तुम्ही शब्दांतून, रोमॅन्टिक ग्रिटिंग, व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून देऊ शकतात. 

अधिक वाचा  :Kiss Day ला आपल्या पार्टनरला असं करा इंप्रेस

kiss

Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही.
Happy Kiss Day 

kiss

एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची

लाजून मला गप्प बसवणार्‍या पहिल्या  बोटाची

एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची 

kiss


रोजचं तुला 'Pyaar'करतो

रोजचं तुला 'Yaad'करतो

रोजचं तुला 'Miss'करतो 

kiss

जाऊदे जास्त काही नको एक Kiss
दे आणि भांडण मिटवून घे…
Happy Kiss Day!

kiss

मैत्रीचा सुगंधही आहे

प्रेमाचा गंधही आहे

म्हणूनच मागतोय किस तुझ्याकडे

मागण्याचा बहाणाही आहे!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी