Happy Kiss Day Shayari : किस डे(kiss day) हा दिवस व्हेलेंटाईन आठवड्यातील एक दिवस आहे आणि हा दिवस 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. किस डे(kiss day) च्या दिवशी जोडीदार एकमेकांना चुंबन देतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात. किस डे(kiss day) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, कोट्स घेऊन आलो आहोत आणि सर्वांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. प्रेमात स्पर्श केल्याने नाते अधिक घट्ट आणि सुंदर बनते. चुंबन हे प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
..ओठात गोठले शब्द, संवाद कसा थांबला... चुंबन असे साक्षीला, साद नव्या प्रितीला...Happy Kiss Day
ओठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुंबन... अर्पूण सारे तन मन अनुभवा जीवनातील सूंदर क्षण... Happy Kiss Day!
मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला मी ही सांगितले केवळ तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे मला Happy Kiss Day !
माझ्या ओठांनी तुझ्या ओठांना स्पर्श करावा
जिथे पाहूं फक्त तुझा चेहरा दिसावा,
आमचे नाते असेच काहीसे असू दे,
ओठांसह आमचे हृदय देखील सामील होऊ दे. Happy Kiss Day.
थरथरणारे ओठ गुलाबी अजून पावत होते कंपन डोळे मिटुनी क्षणात घेई पुन्हा एकदा अधिरे चुंबन Happy Kiss Day!