Mahavir Jayanti Wishes Images In Marathi : अहिंसा, दया शिकवणाऱ्या महावीर स्वामींना जयंतीनिमित्त अभिवादन; मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 03, 2023 | 10:22 IST

Happy Mahavir Jayanti 2023 Wishes: दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. सोमवारी आणि मंगळवारी महावीर जयंती साजजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना मराठीतून शुभेच्छा द्या.

Happy Mahavir Jayanti 2023 Wishes Images
मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते.
  • यंदा काही ठिकाणी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी तर काही ठिकाणी मंगळवार 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे.
  • जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती

Mahavir Jayanti Wishes Images In Marathi : दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. सोमवारी आणि मंगळवारी महावीर जयंती साजजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना मराठीतून शुभेच्छा द्या.  (Happy Mahavir Jayanti 2023 Wishes Images Quotes Status Messages in Marathi Download and send these wishes)

यंदा हा दिवस सोमवारी असल्यामुळे या वर्षी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती आहे. पण सरकारी पातळीवर आधी 4 एप्रिल हा दिवस महावीर जयंती म्हणून जाहीर करण्यात आला होता. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सरकारी यंत्रणेने महावीर जयंतीच्या दिवसात नंतर बदल केला. पण या प्रक्रियेत बराच वेळ निघून गेला होता. यामुळे यंदा काही ठिकाणी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी तर काही ठिकाणी मंगळवार 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे.   

जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा

 Mahavir Jayantiसंपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा..!

 Mahavir Jayanti

अहिंसा परमो धर्मः

धर्म हिंसा तथैव च: l

महावीर जयंती निमित्त

जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

Mahavir Jayantiअहिंसा, दया, क्षमा, शांती,
मैत्रीची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

Mahavir Jayanti“ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती च्या
हार्दिक शुभेच्छा!!

Mahavir Jayantiरागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! Mahavir Jayanti“ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”
असा महान विचार देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 

Mahavir Jayanti

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी