Makar Sankranti 2023 WhatsApp wishes and messages in Marathi: मकरसंक्रातीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी संक्रांत साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. इतकेच नाही तर संक्रांत वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. यंदाच्या वर्षी 15 जानेवारी रोजी मकरसंक्रात साजरी करण्यात येणार आहे. संक्रांतीच्यादिवशी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही खास मेसेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Makar Sankranti 2023 wishes and Quotes) व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात. (Happy Makar Sankranti 2023 wishes images greeting quotes in marathi whatsapp messages facebook status)
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)
(Photo: Twitter)