Happy National Consumer Day Wishes  2022 in Marathi : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या मराठीतून शुभेच्छा, शेअर करा मित्रांना फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर

Happy National Consumer Day Wishes : राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.

Happy National Consumer Day 2022 wishes in marathi  Quotes Images Messages Posters to Share on Whatsapp and Fb
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या मराठीतून शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.
  • इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.
  • ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.


Happy National Consumer  Day Wishes  2022 in Marathi: मुंबई :  राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.  ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

  1. सुरक्षेचा हक्क
  2. माहितीचा हक्क
  3. निवड करण्याचा अधिकार
  4. म्हणणे मांडण्याचा हक्क
  5. तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
  6. ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश 

consumer 1
ग्राहक म्हणून आपले अधिक आणि हक्क याबाबत जागरून असणाऱ्या समस्त नागरिकांना 
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

consumer 2

सुजाण ग्राहक बना, गिऱ्हाईक नाही 

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 

consumer 3

आपले अधिकार ओळखा ग्राहक हक्कांचे भान राखा 

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 

consumer 4
ग्राहक संरक्षणासाठी देऊ लढा, 
ग्राहकांनो आपले हक्क सांभाळा 

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 

consumer 5
सुजाण ग्राहक बना आपल्या हक्कांप्रति जागरूक रहा 

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 


स्पर्धा केवळ ग्राहकांना संरक्षणाचा आधार नाही,
पण प्रगतीसाठी प्रोत्साहन आहे !!!

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 


प्रत्येक माणूस ग्राहक आहे,
आणि निर्माता असणे आवश्यक आहे.
तो घटनेने महाग आहे,
आणि श्रीमंत असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी