Happy New Year 2022 : नववर्षाच्या स्वागतासाठीचे Messages, Quotes शेअर करा आपल्या प्रियजनांना!

Happy New Year 2022 massages in marathi । ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2022 या नववर्षाची सुरूवात 1 जानेवारी पासून होणार आहे. या दिवशी सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच नातेवाईंकांना नव वर्षाच्या शुभेच्छा देतात.

happy new year 2022 wishes quote messages greetings in marathi to wish your family friends and loved ones on first day of the year
नववर्षाच्या स्वागतासाठीचे Messages, Quotes  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नववर्षाची पूर्व संध्या म्हणजेच 31 डिसेंबरचा दिवस! प्रत्येकालाचं नवीन वर्षाची उत्सुकता असते.
  • या दिवशी सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच नातेवाईंकांना नव वर्षाच्या शुभेच्छा देतात.
  • या दिवशी नागरिक प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

Happy New Year 2022 Wishes in marathi: नववर्षाची पूर्व संध्या म्हणजेच 31 डिसेंबरचा दिवस! प्रत्येकालाचं नवीन वर्षाची उत्सुकता असते. सरत्या वर्षाला निरोप देऊन प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करत असतो. यातील अनेकजण नवीन वर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प करतात. हे संकल्प ते वर्षभर पाळतात. 2022 हे तुमचं वर्ष सुखी व आनंदाने जाईल. ( Happy New Year 2022 )

Happy New Year 2022 : नववर्षाच्या स्वागतासाठीचे Messages, Quotes शेअर करा आपल्या प्रियजनांना!

ग्रेगरीय कॅलेंडरच्या 2021 या नववर्षाची सुरूवात यंदा 1 जानेवारी दिवशी होणार आहे. यंदा नववर्षाच्या स्वागतावर कोरोना विषाणूचं सावट असणार आहे. मात्र, तरीदेखील तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, मेसेंजर यांच्या माध्यमातून New Year SMS, Greetings, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील शुभेच्छापत्र उपयोगी येतील.

happy new year 2022 message in marathi
                                                    Happy New Year 2021 Marathi Wishes| BCCL 

पुन्हा एक नवं वर्ष

पुन्हा एक नवी आशा

तुमच्या आयुष्याला मिळो

पुन्हा एक नवी दिशा

नवी स्वप्न, नवी क्षितिजं

सोबत माझ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy new year 2022 message in marathi 1

                                                  Happy New Year 2021 Marathi Wishes| BCCL 

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान!

नूतनवर्षाभिनंदन!

happy new year 2022 message in marathi 2

                                                  Happy New Year 2021 Marathi Wishes| BCCL 

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल

या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी

ऑल द बेस्ट !

happy new year 2022 message in marathi 3

                                                  Happy New Year 2021 Marathi Wishes| BCCL 

चला नवीन वर्षाचे स्वागत करुया

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

happy new year 2022 message in marathi 4

                                                  Happy New Year 2021 Marathi Wishes| BCCL 

येवो सुख, समृद्धी तुमच्या अंगणी

वाढो आनंद तुमच्या जीवनी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2021 या नववर्षाची सुरूवात 1 जानेवारी पासून होणार आहे. या दिवशी सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच नातेवाईंकांना नव वर्षाच्या शुभेच्छा देतात. या दिवशी नागरिक प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात. तुम्हाला यंदाचं आयुष्य सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावं हिच Times Now मराठीकडून सदिच्छा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी