Happy New Year Quotes in marathi: मुंबई : नवीन वर्ष येण्यासाठी काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी आप-आपली प्लान तयार केली आहेत. कोणी एखाद्या पिकनीट स्पॉटला जाणार आहे तर कोणी हॉटेलमध्ये जाणून अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणार आहेत. आपल्या मित्रांना आपल्या सहकर्मीला नवीन वर्ष हे भरभराटीचे जावो, आनंदी असावं यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देत असतो.
परंतु आपल्या जवळच्या मित्रांना कोणत्या शब्दांमध्ये नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात हे शब्द आपल्याला कळत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणजेच new year wishes quotes in marathi तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. खालील मराठी शुभेच्छा तुमचा मित्रांना देखील पाठवा.