Happy Promise Day 2023: 'प्रॉमिस डे'च्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवा हे मेसेज

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 10, 2023 | 20:51 IST

Promise Day 2023 : व्हॅलेंटाईन विकमध्ये (Valentine Week ) वेगवेगळे दिवस साजरे केले जातात आणि त्यापैकी एक महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे वचन दिवस अर्थात प्रॉमिस डे (Promise Day). प्रॉमिस डे या वीकमधील पाचवा दिवस असून आज 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल आयुष्याभर साथ देण्याचे , तुला कधी दुखवणार नाही अशी वचने देऊ या नात्याला अधिकच घट्ट करण्याचा निश्चय करतात.

 Happy Promise Day 2023
Happy Promise Day 2023: 'प्रॉमिस डे'च्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवा हे मेसेज   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे.
  • पाचवा दिवस म्हणजेच 11 फेब्रुवारी 'प्रॉमिस डे' म्हणून साजरा केला जातो.
  • व्हॅलेंटाईन वीकमध्ये मराठीतून खास वचन संदेश पाठवा.

Promise Day 2023 messages in marathi: व्हॅलेंटाईन विकमध्ये (Valentine Week ) वेगवेगळे दिवस साजरे केले जातात आणि त्यापैकी एक महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे वचन दिवस अर्थात प्रॉमिस डे (Promise Day). प्रॉमिस डे या वीकमधील पाचवा दिवस असून आज 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल आयुष्याभर साथ देण्याचे, तुला कधी दुखवणार नाही अशी वचने देऊ या नात्याला अधिकच घट्ट करण्याचा निश्चय करतात. आज  आपल्या व्यक्तीला व्हॅलेंटाईन डे कोट्स पाठवायचे असतील तर मराठीतून खास वचन संदेश पाठवू शकतात. (Happy Promise Day 2023: Send this 'Promise Day' message to your loved one)

promise day

Happy Promise Day 2022 ( Photo Credits  : BCCL )

प्रत्येक जन्मी तुझ्यासारखी व्यक्ती आयुष्यात मला लाभो

असाच प्रेमाचा वर्षाव सदैव माझ्या आयुष्यात करत राहो

पावलांवर पाऊल ठेवत येईन तुझ्यापाशीच

अन् एका क्षणात मिठीत विरुन जाशील माझ्यापाशीच

Happy Promise Day!

Happy Promise Day!

promise day

समुद्राच्या लाटेप्रमाणे माझ्यासोबत सदैव तरंग रहा

सुर्यास्तासारखा विश्वास माझ्यावर ठेवत रहा

येतील नवे अनेक दिवस आपल्या आयुष्यात ही

ज्यात तुच असशील प्रकाशाची वाट माझ्यासाठीच

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

Happy Promise Day 2022 ( Photo Credits  : BCCL )

promise dayHappy Promise Day 2022 ( Photo Credits: BCCL )

अधिक वाचा  : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो
वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील

कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील

कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील

Happy Promise Day

promise day

Happy Promise Day 2022 ( Photo Credits: BCCL )

अधिक वाचा  : Valentine डेटला जाताय? पुरुषांनी या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर...

वाऱ्याची कोमल झुळुक म्हणून माझ्या आयुष्यात आलीस

मला प्रेमाच्या नशेत बुडवून तु गेलीस

तुच दिसते मला आता सर्वत्र

साथ हवी आहे मला आता तुझी आजन्म

Happy Promise Day!

promise day 2023

आजन्म साथ देशील असे वचन दे मला,

नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला

सोडून कधी जाऊ नकोस तु मला,

मी आयुष्यभर साथ देईन तुला

Happy Promise Day!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी