Propose Day 2023 wishes in Marathi: प्रेम होणं आणि प्रेम व्यक्त करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमी व्यक्तीच्या बाबत आपलं असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रपोज डे साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाईन वीक मधील दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा करण्यात येतो. एखाद्याच्या प्रती आपलं असलेलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी प्रपोज डे साजरा करण्यात येतो. प्रपोज डे साजरा करण्यासाठी तुम्ही वेगवेगळं प्लानिंग करु शकता. एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता, डेट प्लान करू शकता किंवा कोणाला तरी गिफ्ट देऊ शकता. प्रपोज डे निमित्ताने तुम्ही आपल्या जोडीदाराला शुभेच्छांचे Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवू शकता. सोशल मीडियात असेच काही मेसेजेस व्हायरल होत आहेत. जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.