Happy Rose Day 2023 Marathi Wishes: गेल्या महिन्याभरापासून मस्त थंडी पडली आहे.अशात व्हॅलेंटाइन वीकच्या पहिल्या दिवशी जोडीदारावर असलेले गुलाबी प्रेम आणखी खुलून येण्यासाठी लवबर्ड्सने जय्यत तयारी केली असेल. तुमचे तुमच्या आवडत्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन डे हा विशेष दिवस असतो. या दिवसाच्या 7 दिवस आधी सुरु होतो व्हॅलेंटाईन सप्ताह ज्याची सुरुवात होते Rose Day पासून. या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन आपल्या त्याच्यावर किती प्रेम आहे ते व्यक्त करतात. या गुलाबाच्या फुलांसह प्रत्येकाला गरज असते ती शुभेच्छा मेसेजची
आपल्या प्रिय व्यक्तीला रोज डे च्या शुभेच्छा देण्यासाठी जरा वेगळ्या आणि भन्नाट शुभेच्छा मेसेजची आवश्यकता असणार आहे. अनेक जण अशा शुभेच्छांचे मेसेजसाठी डोकं खाजवत असतील. आता त्याची काही गरज नाही. टाइम्स नाऊ मराठीच्या वाचकांसाठी मराठमोळ्या Rose Day च्या शुभेच्छा
Happy Rose Day Wishes in marathi । Photo : BCCL
जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल पाहीन
तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येईल
Happy Rose Day
अधिक वाचा : या जन्मतारखेच्या व्यक्ती खूप रोमँटिक असतात
Happy Rose Day Wishes in marathi । Photo : BCCL
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
Happy Rose Day
अधिक वाचा : ..म्हणून 'रोझ डे' साजरा केला जातो
Happy Rose Day Wishes in marathi । Photo : BCCL
आज पाठवत आहे
तुला मी Rose,
कारण मला तुझी आठवण येते दररोज
Happy Rose Day
Happy Rose Day Wishes in marathi । Photo : BCCL
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
Happy Rose Day Wishes in marathi । Photo : BCCL
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day