आज संकष्ट चतुर्थी, गणेशभक्तांना द्या संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा; Facebook, Twitter, Whatsapp, Telegram वरुन Share करा संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा !

happy sankasht chaturthi share marathi messages to friends and family on social media, share via Facebook, Twitter, Whatsapp, Telegram : आज संकष्ट चतुर्थी आहे. या निमित्ताने Facebook, Twitter, Whatsapp, Telegram आदी Social Media प्लॅटफॉर्मवर Share करा संकष्ट चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा. 

happy sankasht chaturthi
संकष्ट चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा !  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आज संकष्ट चतुर्थी
  • Share करा संकष्ट चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा !
  • Facebook, Twitter, Whatsapp, Telegram वरुन Share करा संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा !

happy sankasht chaturthi share marathi messages to friends and family on social media, share via Facebook, Twitter, Whatsapp, Telegram : आज रविवार 11 डिसेंबर 2022. संकष्ट चतुर्थी. हिंदू धर्मात गणपतीची सर्वप्रथम पूजा होते. कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी आधी गणपतीची पूजा केल्यास कार्य सफल होतं असे सांगितले जाते. अशा वेळी संकष्ट चतुर्थीचे व्रत आणखी महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीला व्रत केल्यास सर्व दुःख दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक महिन्यातील दोन पक्षांना गणपतीसाठी चतुर्थी समर्पित आहे. कृष्ण पक्षाला येणार्‍या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षातील साजर्‍या होणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आज संकष्ट चतुर्थी आहे. या निमित्ताने Facebook, Twitter, Whatsapp, Telegram आदी Social Media प्लॅटफॉर्मवर Share करा संकष्ट चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा. 

Sankahsth Chaturthi Marathi Wishes 2022

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

हरिसी विघ्न जणांचे,

असा तू गणांचा राजा..

वससी प्रत्येक हृदयी,

असा तू मनांचा राजा..

संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी