Happy Teddy Day Shayari in Marathi:  व्हॅलेटाइन वीकमध्ये टेडी डेच्या मराठी शायरीतून शुभेच्छा 

Happy Teddy Day Shayari in Marathi: व्हॅलेन्टाइन विक मधील चौथा आणि सर्वांचा आवडता दिवस म्हणजे टेडी डे (Taddy Day)! या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी देऊन विश करतात.

Happy Teddy Day to your Friend Teddy Day SMS is also known as Teddy Day Shayari in Marathi
 व्हॅलेटाइन वीकमध्ये टेडी डेच्या मराठी शायरीतून शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टेडी डे सुरु होण्याच्या मध्यरात्रीपासूनच कपल्स एकमेकांना ( Teddy Day Quotes in Martahi ) शुभेच्छा देण्यास सुरुवात करतात.
  • व्हॅलेन्टाइन विक मधील चौथा आणि सर्वांचा आवडता दिवस म्हणजे टेडी डे (Taddy Day)!
  • तुम्हीदेखील तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी खुश करण्यासाठी Teddy Day Wishes / टेडी डे च्या शुभेच्छा द्या.

Happy Teddy Day Shayari in Marathi: व्हॅलेन्टाइन विक मधील चौथा आणि सर्वांचा आवडता दिवस म्हणजे टेडी डे (Taddy Day)! या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी देऊन विश करतात. बाजारात विविध प्रकारचे आणि विविध रंगांचे टेडी उपलब्ध असतात. खासकरुन व्हेलेंटाईन डे च्या वीक मध्ये या टेडीस प्रेमी युगल आठवणीने खरेदी करतात. (Happy Teddy Day to your Friend Teddy Day SMS is also known as Teddy Day Shayari in Marathi)

टेडी डे सुरु होण्याच्या मध्यरात्रीपासूनच कपल्स एकमेकांना ( Teddy Day Quotes in Martahi ) शुभेच्छा देण्यास सुरुवात करतात. तुम्हीदेखील तुमच्या प्रिय व्यक्तीला आजच्या दिवशी खुश करण्यासाठी Teddy Day Wishes / टेडी डे च्या शुभेच्छा द्या. खासकरुन मुलींना सॉफ्ट टेडी बेअर खूप आवडतात. तसेच अनेक मुली रात्री टेडी बाजूला घेऊन झोपतात. त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला आज एक छानसा टेडी गिफ्ट करायला विसरू नका कारण आजच्या दिवशी दिलेला टेडी त्यांच्या कायम लक्षात राहिल.

टेडी डेच्या मराठीतून शायरी (Happy Teddy Day Shayari in Marathi )

टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना…
Happy Teddy Bear Day!!

मन करतं की, तुला माझ्या मिठीत घेऊ..

तुला टेडी बेअर बनवून, नेहमी माझ्या सोबत ठेवू..

हॅप्पी टेडी डे..!

happy Teddy Day shayari


आमचे teddy तर आमचे मित्र – मैत्रिणी आहेत
ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो ,
सगळे दुःख share करतो ,बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत
अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो …
Happy Teddy Day


एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर.
Happy Teddy Day

happy Teddy Day shayari 1


"तू माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहु दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हॅपी टेडी डे"

"तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत राहा
हॅपी टेडी डे २०२२"

"माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी क्यूट टेडी आहेस तू
हॅपी टेडी डे"

happy Teddy Day shayari 2

"प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही
अजुनही तिथेच आहे उभा तू मागे वळून पाहिलंच नाही
हॅपी टेडी डे 2022"

"सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
हॅपी टेडी डे..."


मन करतं की,
तुला माझ्या मिठीत घेऊ..
तुला टेडी बेअर बनवून,
नेहमी माझ्या सोबत ठेवू..
हॅप्पी टेडी डे..!

happy Teddy Day shayari 4

तु सदैव हसत रहा,
आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे
माझ्या सोबत रहा..
टेडी डे च्या शुभेच्छा..!

आजकाल सध्या
प्रत्येक डेटी बेअरला पाहून
हसु येते,
कसे सांगू तुला,
मला प्रत्येक टेडीमध्ये तुच
दिसून येते..
Happy Teddy Day!

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहुदै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर..
Happy Teddy Day..!
I Love You

happy Teddy Day shayari 5


टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते..
Happy Teddy Day 2022!

एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी