Happy Vishwakarma jayanti 2023 Wishes: विश्वकर्मा जयंती दिवशी, हे शुभेच्छा पत्र पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या शुभेच्छा

Happy Vishwakarma jayanti wishes in Marathi: विश्वकर्मा (Vishwakarma ) हे देवतांचे शिल्पकार मानले जातात. 3 भगवान विश्वकर्मा (Lord Vishwakarma) यांना जगातील पहिले अभियंता मानले जाते. मात्र गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात ही जयंती फेब्रुवारीमध्ये साजरी केली जाते. ज्यानुसार, यंदा ही जयंती 3 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. 

happy vishwakarma jayanti on the day of messages your loved ones by sending this greeting card
विश्वकर्मा जयंती दिवशीच्या तुमच्या प्रियजनांना द्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • भगवान विश्वकर्मा (Lord Vishwakarma) यांना जगातील पहिले अभियंता मानले जाते
  • विश्वकर्मा (Vishwakarma ) हे देवतांचे शिल्पकार मानले जातात.
  • भगवान विश्वकर्माची उपासना केल्याने व्यक्तीला कार्यक्षमता आणि प्रगतीचा आशीर्वाद मिळतो.

Vishwakarma jayanti 2023 massages : विश्वकर्मा (Vishwakarma ) हे देवतांचे शिल्पकार मानले जातात. मात्र गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात ही जयंती फेब्रुवारीमध्ये साजरी केली जाते. ज्यानुसार, यंदा ही जयंती 3 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.  भगवान विश्वकर्मा (Lord Vishwakarma) यांना जगातील पहिले अभियंता मानले जाते. विश्वकर्मा यांच्या जयंतीला लोक कार्यालये, कारखाने, कारखान्यांमध्ये साधनांची पूजा करतात.
भगवान विश्वकर्माची उपासना केल्याने व्यक्तीला कार्यक्षमता आणि प्रगतीचा आशीर्वाद मिळतो. व्यवसाय वाढतो.  (On the day of Vishwakarma Pooja, wish your loved ones by sending this greeting card)

धार्मिक मान्यतानुसार ब्रम्हदेव जेव्हा सृष्टीची निर्मिती करत होते तेव्हा भगवान विश्वकर्माने त्यांना मदत केली. विश्वकर्मानेच संपूर्ण विश्वाचे एक चित्र निर्माण केले. विश्वकर्मा पूजाच्या दिवशी अवजरे, मशीन, लेखणी आणि दौतची पुजा केली जाते. भगवान विश्वकर्माची ज्यांच्यावर कृपा होते त्यांना व्यवसायात मोठा लाभ होतो अशी मान्यता आहे. या प्रसंगी, तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना विश्वकर्मा पूजेच्या शुभेच्छा पाठवून अभिनंदन देखील करू शकता.

विश्वकर्मा पूजा 2022 शुभेच्छा संदेश: 

vishwakarma

विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा!

vishwakarma

विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा!

vishwakarma

विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा!

vishwakarma

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी