Happy World Health Day 2022 Wishes: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages

तुमच्या सह तुमच्या प्रियजनांच्या दीर्घायुरारोग्य साठी खास मेसेजेस, ग्रीटिंग़्स पाठवून करा आजच्या वर्ल्ड हेल्थ डे ची सुरूवात!

happy world health day 2022 wishes messages quotes to share via whatsapp facebook to spread awareness about good health with your loved ones
जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • WHO कडून दरवर्षी 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो.
  • प्रत्येक वर्षी या सेलिब्रेलिशन सोबत एक थीम असते.
  • यंदा या दिवस 'Our Planet, Our Health' या थीम वर साजरा केला जाणार आहे.

World Health Day 2022 Wishes in marathi । मुंबई : WHO कडून दरवर्षी 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या सेलिब्रेलिशन सोबत एक थीम असते. यंदा या दिवस 'Our Planet, Our Health' या थीम वर साजरा केला जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. आता कुठे थोडा दिलासा मिळाला आहे. तरी  आता प्रत्येकालाच स्वतःचं आरोग्य आणि त्याच्याबाबतची जागरुक होणे किती महत्त्वाची आहे याचं भान असेल. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी, दीर्घायुसाठी खास असलेला दिवस यंदा सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस(WhatsApp Messages), स्टेस्टस (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), Wishes, Gifs, HD Images पाठवून सेलिब्रेट करताना तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, मित्र मंडळींना त्यांच्या आरोग्याबाबतही सजग करत सेलिब्रेट करायला विसरू नका. त्या साठी सोशल मीडियामध्ये टाइम्स नाऊ मराठीकडून तयार करण्यात आलेली खास ग्रिटिंग्सकार्ड पाठवत या दिवशी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.

यंदा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य दिनाची थीम आपले ग्रह आपले आरोग्य अशी ठेवली आहे. कोरोनाचे संकट काही काळासाठी दूर झाले आहे. अजून भविष्यात किती लाटा येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आताच आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उत्तम आहार, योग्य व्यायामाला तुमच्या जीवनात स्थान द्या. 


आरोग्य दिनाच्या शुभेच्छा


World Health Day 2022 Wishes

                                                                                  Happy World Health Day 2022 | Photo BCCL 

World Health Day 2022 Wishes 1

                                                                                  Happy World Health Day 2022 | Photo BCCL 

World Health Day 2022 Wishes 2

                                                                                  Happy World Health Day 2022 | Photo BCCL 

World Health Day 2022 Wishes 3

                                                                                  Happy World Health Day 2022 | Photo BCCL 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी