नवी दिल्ली : निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे साखर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. यावेळी 'योगा फॉर ह्युमॅनिटी' या थीमखाली हा कार्यक्रम होणार आहे. अनेक सर्वेक्षणांतून ते सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील म्हैसूरमधील योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत देशवाशियांना या दिवशाच्या शुभेच्छा दिल्या. तु्म्ही आपल्या जवळील लोकांना टाइम्स नाउच्या माध्यमातून शुभेच्छा द्या.
निरोगी जीवन जगणे ही जीवनाची ठेव आहे
योग ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
जो योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग...., योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे,
शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
योगासने करणाऱ्यांना स्पर्श नाही करत रोग
बनून योगी, स्वतःपासून दूर करा रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
स्वतःला बदला तर हे बदलेल जग
आनंदात जाईल योगाने प्रत्येक दिवस
योग दिवसाच्या शुभेच्छा
योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
योग दिनाच्या शुभेच्छा…!
निर्धार नियमित योगा करण्याचा आज पासूनच जपा मंत्र निरोगी आयुष्य जगण्याचा....
योग दिनाच्या शुभेच्छा
तन, मन, आत्मा आणि बुद्धी
यांची सांगड घालणारा योग
तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो!
योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
नियमित योगा करण्यावर द्या भर जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करेल आयुष्यभर.....
योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा