Shivaji Maharaj Punyatithi 2023 Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त महाराजांना मुजरा करण्यासाठी मराठीतून शायरी तुमच्या Facebook, Whatsapp, instagram वर शेअर करा. (chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 marathi shayari shared via facebook whatsapp and other social media platforms read in marathi)
! जय शिवराय !!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा..
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
........
........
ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे..
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,
मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!
जय_जिजाऊ.. जय_शिवराय..जय_शंभूराजे..
........
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
........
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर..
माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
..............
अरे कापल्या जरी आमच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी मूर्ती दिसते फक्त शिवरायांची
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
.....................
इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर,
विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा
एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
................
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
................
जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे
बंद पडते भल्याभल्यांची मती..
स्त्रियांचा सन्मान.. जिजा माऊलीने जन्म दिला
सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान.!
शिवनेरी किला एक शेर की कहानी है .!
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
....................
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला.!
सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर
शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन
ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!
मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने,
पाप मुक्ती मिळते राम बोलल्याने
आणि शरीरात ऊर्जा संचारते जय शिवराय बोलल्याने..!
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
..................
शिवाजी या नावाला जर उलट वाचलं
तर जीवाशी हा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
..................
छत्तीस हत्तीचे बळ असणारे…
त्रस्त मोगलांना करणारे…
परत न फिरणारे…
तिन्ही जगात जाणणारे…
शिस्तप्रिय आणि जिजाऊंचे पूत्र महाराष्ट्राची शान जनतेचा राजा
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
................
विजेसारखी तलवार चालवुन गेला…
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला..
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला…
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला..
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला..!
जगावं तर असं जगावं इतिहासातलं एक पान खास आपलं असावं
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन