Holi 2023 Jokes: होळी सणाची उत्सुकता सगळ्यांना असते. हा सण लहांनापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. आपल्या प्रियजनांसोबत मुक्तपणे होळी साजरी करण्यासाठी सज्ज होत आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेला रंगांचा सण भारताच्या अनेक भागांत होळी साजरा केला जातो. नेटिझन्स सोशल मीडियावर सणाविषयी आनंददायक पोस्ट शेअर करत आहेत. आम्ही आपल्यासाठी काही विनोद जोक्स सांगत आहोत..
पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात. हिंदू पंचागनुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 ते 7 मार्च 2023 संध्याकाळी 6.09 पर्यंत असेल. तर उदयतिथीनुसार आपल्याला होलिका दहन हा सण 6 मार्चला करायचा आहे. (Holi 2023 Jokes: Wishes, Images, Shayari, Messages, Jokes to share Family & friends on Fb, Insta and Whatsapp in marathi)
तोंडावर गोड बोलून पाठीमागे कायम आमच्या नावाने बोंबलणाऱ्या लोकांना हॅपी होळी
आज पुरणाची पोळी
उद्या बकऱ्याची नळी
परवा अॅसिडिटीची गोळी
आता म्हणा हॅप्पी होळी
दिवाळीत कपाटातील सर्व कपडे जुनेच वाटतात, पण होळीला कपाटातील सर्व कपडे नवे वाटतात
लय टेन्शन राव..
मी काय म्हणतो
ते हॅप्पी होलीचे मेसेज चालू कारयचे का थोडं थांबायचं...
अब क्या रंग और क्या होली...
वो तो Valentines के दिन ही
किसी ओर की हो ली…