Independence Day Marathi Quotes: ७५ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त शेअर करा मराठी संदेश

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या गुलामीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो क्रांतिकारकांनी आपले प्राण त्यागले. त्यांच्या त्यागातून आजचा हा भारत देश उभा आहे. भारत स्वतंत्र्य झाल्यावर एक सुईसुद्धा बनवू शकत नाही अशी हेटाळणी तेव्हा झाली होती. परंतु आज भारत जगावर एक समृद्ध देश म्हणून उभा आहे. अनेक संकट येऊन, युद्ध होउनही भारत एकसंध आहे. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी संदेश शेअर करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया.

independence day marathi quotes 2022
स्वातंत्र्य दिन मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या गुलामीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले.
  • भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो क्रांतिकारकांनी आपले प्राण त्यागले.
  • आज स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी संदेश शेअर करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया.

Independence Day Marathi Quotes:  मुंबई : आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या गुलामीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो क्रांतिकारकांनी आपले प्राण त्यागले. त्यांच्या त्यागातून आजचा हा भारत देश उभा आहे. भारत स्वतंत्र्य झाल्यावर एक सुईसुद्धा बनवू शकत नाही अशी हेटाळणी तेव्हा झाली होती. परंतु आज भारत जगावर एक समृद्ध देश म्हणून उभा आहे. अनेक संकट येऊन, युद्ध होउनही भारत एकसंध आहे. आज स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी संदेश शेअर करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया. (Independence Day 2022 share marathi quotes to friends and family on social media)

सहिष्णुता आणि स्वातंत्र्यता एक

महान राष्ट्राचा पाया आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे 

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी