Independence Day Marathi Wishes: स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या देशवासियांना द्या मराठीतून शुभेच्छा

आज १५ ऑगस्ट. १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. आज सर्व भारतीय ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. कित्येक क्रांतिकारक फासावर चढले. या हजारो क्रांतिकारांच्या लढ्याला यश आले आणि आपला देश स्वातंत्र्य झाला. या ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त आपल्या देशवासियांना मराठीतून शुभेच्छा द्या.

independence day marathi wishes 2022
स्वातंत्र्य दिन मराठी शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज १५ ऑगस्ट. १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते.
  • हजारो क्रांतिकारांच्या लढ्याला यश आले आणि आपला देश स्वातंत्र्य झाला.
  • या ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त आपल्या देशवासियांना मराठीतून शुभेच्छा द्या.

Independence Day 2022  : मुंबई : आज १५ ऑगस्ट. १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. आज सर्व भारतीय ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. कित्येक क्रांतिकारक फासावर चढले. या हजारो क्रांतिकारांच्या लढ्याला यश आले आणि आपला देश स्वातंत्र्य झाला. या ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त आपल्या देशवासियांना मराठीतून शुभेच्छा द्या. (Independence Day 2022 share marathi wishes to friends and family on social media)

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत…
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…

सर्व जगात प्रिय देश आपुला…

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी