Jhasichi Rani Lakshmi Bai Death Anniversary 2022 Images: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा आहे. मी माझी झाशी देणार नाही असे राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना खडसावून सांगितले. राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शौर्यावर इंग्रजांविरोधात लढा दिला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. इंग्रजांविरोधात लढताना त्यांना गोळी लागली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे त्यांना क्रांतिकारची स्फूर्तीदेवता असेही संबोधले जाते.आज त्यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे.
१९ नोव्हेंबर १८३५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. त्यांचे नाव मणिकर्णिका होते. १८४२ साली त्यांचे लग्न झांशीचे संस्थानिक गंगादर नेवाळकर यांच्यासोबत लग्न झाले. नेवाळकर यांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतः संस्थानचा कारभार पाहिला. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी १८ जून रोजी इंग्रजाशी लढताना त्यांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना फोटो शेअर करून अभिवादन करा.
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन