Mahatma Jyotirao Phule Jayanti Wishes: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी शेअर करून करा समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 11, 2023 | 09:58 IST

mahatma jyotirao phule Jayanti Wishes: महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.

Jyotirao Phule Birthday Anniversary 2023 Wishes
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Messages   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते.
  • महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.
  • महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings

mahatma jyotirao phule Jayanti Wishes in marathi : महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. आज त्यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. (Jyotirao Phule Birthday Anniversary 2023 Wishes:Images, Quotes,Messages, Status, SMS to Share on Whatsapp, Fb and Insta to Family & Friends In Marathi)

अधिक वाचा  : मंदिरावर कोसळलं 100 वर्ष जुनं झाड, 7 जणांचा मृत्यू

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांना आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन

Jyotiba Phule Jayanti

सत्यशोधक समाज चे संस्थापक,
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले जी च्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

Jyotiba Phule Jayanti

समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त त्यांना शत शत नमन।

Jyotiba Phule Jayantiखऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Jyotiba Phule Jayantiसामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Jyotiba Phule Jayanti

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी