Kokilaben Saree : 1.5 लाखाची साडी नेसून नातवाच्या हळदीला पोहोचल्या कोकिलाबेन अंबानी, सगळे पाहून झाले अवाक

Kokilaben Saree price : मुकेश अंबानीच्या (Mukesh Ambani) कुटुंबाला त्यांच्या रहाणीमानासह त्यांच्या पारंपारिक जीवन पद्धतीमुळेही पसंत केलं जाते. मात्र अंबानीच्या घरातली पहिली स्त्री कोकीलाबेन अंबानींचा पोषाख ही कोणापेक्षाही कमी नाही.

kokilaben ambani wear 1.5 lakh worth saree in anil ambani son anmols haldi
कोकिलाबेन यांनी नेसली इतकी महाग साडी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानीने 20 फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केले आणि हे लग्न शाही थाटात केलं होतं
  • कोकिलाबेन अंबानी यांनी प्रिंटेड गुलाबी रंगाची खूप सुंदर स्टायलिश साडी नेसली होती.
  • कोकिलाबेन अंबानी यांनी मल्टी कलरची पटोला डबल इक्कत साडी नेसली होती.

Kokilaben Saree viral, मुंबई :  अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानीने 20 फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केले आणि हे लग्न शाही थाटात केलं होतं (kokilaben ambani wear 1.5 lakh worth saree in anil ambani son anmols haldi)

kokilaben2

अनमोल अंबानी (Anmol Ambani) याच्या हळदीला कोकिलाबेन अंबानी आपल्या नातवाला टीळा लावताना दिसून येत होती आणि तेव्हा त्यांनी प्रिंटेड गुलाबी रंगाची खूप सुंदर स्टायलिश साडी नेसली होती. एवढचं नाही तर मॅचिंग मास्क ही घातला होता. 

कोकिलाबेन अंबानी यांनी मल्टी कलरची पटोला डबल इक्कत साडी नेसली होती. त्यासोबतच खूप सुंदर आणि कमीत-कमी दागिने परिधान केले होते.

kokilaben3

मात्र सगळ्यांचे लक्ष कोकीलाबेन अंबानी यांनी  नेसलेल्या साडीकडेच जात होते आणि याची किंमत ऐकून सगळेच अवाक होत आहेत. त्यांच्या या साडीची किंमत जवळपास 1 लाख 50 हजार रूपये आहे.

kokilaben4

मुकेश अंबानी यांची आई कोकीलाबेन अंबानी यांचे फोटो इंटरनेटवर खूप वेगाने वायरल होत आहेत.

kokilaben5

लग्नाच्या दिवशी सुद्धा कोकिलाबेन यांनी हिरे-जडित मोत्यांची सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी नेसली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी