Today in History, Friday, 23rd September 2022 : आज आहे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा जन्मदिन, आज दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष

आज आहे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा जन्मदिन, आज दिग्दर्शक गिरीश घाणेकर आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांची पुण्यतिथी.  वाचा आजचे दिनविशेष.

kumar sanu birthday
कुमार सानू यांचा जन्मदिन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा जन्मदिन
 • आज दिग्दर्शक गिरीश घाणेकर आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांची पुण्यतिथी
 • वाचा आजचे दिनविशेष.

Today in History, Friday, 23rd September 2022 : आज आहे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा जन्मदिन, आज दिग्दर्शक गिरीश घाणेकर आणि आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांची पुण्यतिथी.  वाचा आजचे दिनविशेष. (kumar sanu birthday and sigmund freud death anniversary know today in history Friday, 23rd September 2022)

अधिक वाचा : Success Tips: यशस्वी व्हायचंय? मग यशस्वी लोकांच्या या 5 सवयी हव्याच...यश तुमचेच असेल


२३ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

 1. २०००: श्रेया अग्रवाल - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
 2. १९५७: कुमार सानू - पार्श्वगायक
 3. १९५२: अंशुमान गायकवाड - भारतीय क्रिकेटपटू
 4. १९५१: पी. आर. क्रिष्णा कुमार - भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक (निधन: १६ सप्टेंबर २०२०)
 5. १९५०: डॉ. अभय बंग - समाजशास्त्रज्ञ
 6. १९४३: तनुजा - अभिनेत्री
 7. १९२०: भालबा केळकर - नाट्य लेखक व अभिनेते (निधन: ६ नोव्हेंबर १९८७)
 8. १९१९: देवदत्त दाभोळकर - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ (निधन: १७ डिसेंबर २०१०)
 9. १९१७: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र (निधन: २२ नोव्हेंबर २००६)
 10. १९१५: क्लिफ र्डशुल - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
 11. १९१५: क्लिफर्डशुल - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
 12. १९१४: ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) - ब्रुनेईचा राजा
 13. १९११: राप्पल संगमेश्वर कृष्णन - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
 14. १९०८: रामधारी सिंह दिनकर - देशभक्त व हिंदी साहित्यिक (निधन: २४ एप्रिल १९७४)
 15. १९०३: युसूफ मेहेर अली - समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २ जुलै १९५०)
 16. १८८१: होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (निधन: ९ मार्च १९६९)
 17. १८६१: रॉबर्ट बॉश - बॉश कंपनीचे संस्थापक (निधन: १२ मार्च १९४२)
 18. १७७१: कोकाकु - जपानी सम्राट
 19. १२१५: कुबलाई खान - मंगोल सम्राट (निधन: १८ फेब्रुवारी १२९४)

अधिक वाचा :  Parenting Mistakes: आईवडिलांच्या या चुकांमुळे भाऊ-बहीण होतात दुश्मन

२३ सप्टेंबर घटना - दिनविशेष

 1. २००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
 2. १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 3. १९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
 4. १९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना झाली.
 5. १९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
 6. १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
 7. १८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

अधिक वाचा :  Skin Care Tips: ग्लोइंग स्किनसाठी लावा लिंबू- मेथीचा Face Pack, चमकेल तुमचा चेहरा

२३ सप्टेंबर निधन - दिनविशेष

 1. २०२०: भूपेश पांड्या - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २० जानेवारी १९७२)
 2. २०१२: के. लाल - जादूगार
 3. २००४: डॉ. राजा रामण्णा - शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५)
 4. १९९९: गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते
 5. १९६४: मामा वरेरकर - नाटककार (जन्म: २७ एप्रिल १८८३)
 6. १९३९: सिग्मंड फ्रॉईड - आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६)
 7. १८८२: फ्रेडरिक वोहलर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८००)
 8. १८७०: प्रॉस्पर मेरिमी - फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)
 9. १८५८: ग्रँट डफ - मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)

अधिक वाचा :  Skin Care Tips: तजेलदार त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी हा पॅक चेहऱ्यावर जरूर लावा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी